About Me!

About Me!

Me, Myself and I

नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मी दिपक सुर्यवंशी या ब्लॉगचा मालक (Owner) आहे.. मी महाराष्ट्रात एका खेडेगावातून (विश्वनाथ) येथील रहिवासी आहे. मी माझे शालेय शिक्षण जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, विश्वनाथ आणि नंतर M.A ची पदवी SSVPS कॉलेज, धुळे येथून पूर्ण केली आहे.

मला माझ्या आयुष्यात नवीन काहीतरी करायचे होते आणि नोकरी करून कोणाचेही गुलाम होणे मला आवडत नव्हते. एके दिवशी मला यूट्यूबवर ब्लॉगिंगबद्दल माहिती मिळाली आणि त्याच दिवशी मी ठरवलं की मला माझं करिअर ब्लॉगिंगमध्ये करायचं आहे.. माझा अभ्यास पूर्ण केल्यानंतर मी मोबाईलवरून ब्लॉगिंगचा प्रवास सुरू केला. मला लोकांना मदत करणे आवडते म्हणून मी ऑनलाइन ब्लॉगद्वारे लोकांना मदत करणे आणि इंटरनेटशी संबंधित माहिती सामायिक करणे सुरू केले.. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला.

माझा ब्लॉग सुरू करण्याचा उद्देश लोकांना चांगली माहिती देणे हा आहे. तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती आमच्या ब्लॉगवर मिळेल. मला लोकांना मदत करायला आवडत.. म्हणून मी WithDip या ब्लॉगद्वारे लोकांना चांगल्या प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.

माझ्याशी कनेक्ट होण्यासाठी, तुम्ही मला इंस्टाग्राम वर (@dipak2147_) फॉलो करू शकता. किंवा तुम्ही joindips@gmail.com वर थेट ईमेल करू शकता.

WithDip ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला ईमेल द्वारे किंवा कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद

Website NameWithDip
IndustryInternet Publishing
LanguageHindi, Marathi
Websitehttps://withdip.com/
LocationDhule, Maharashtra, India
Founder & AutherDipak Suryawanshi
Start Date28-11-2023